ED; GOVERMENT JOB Details
अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत विविध (latest govt jobs) रिक्त पदांच्या भरतीसाठी
जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ शिपाई, शिपाई पदांच्या एकूण 104
जागा भरल्या जाणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अपूर्ण अर्ज किंवा योग्य माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. हे एक ओपन व्हेकन्सी परिपत्रक आहे. प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत प्राप्त झालेले संपूर्ण अर्ज पुढील महिन्यात उपलब्ध रिक्त पदांसाठी निवडीसाठी विचारात घेतले जाऊ शकतात. सर्व रिक्त पदे भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.
संस्था – अंमलबजावणी संचालनालय (Directorate of Enforcement)
भरले जाणारे पद – (Government Jobs)
Government Jobs |
वरिष्ठ शिपाई
शिपाई
पद संख्या - 104 पदे
वय मर्यादा - 56 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन (Government Jobs)
अर्ज करण्याची तारीख – प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत
मिळणारे वेतन –
वरिष्ठ शिपाई – Rs. 25,500/- ते Rs. 81,100/- दरमहा
शिपाई – Rs. 21,700/- ते Rs. 69,100/- दरमहा (Government Jobs)
असा करा अर्ज –
वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
उमेदवारांनी अर्ज वरील संबंधित पत्त्यावर पाठवावे. (Government Jobs)
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना enforcementdirectorate.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अपूर्ण अर्ज किंवा योग्य माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
हे एक ओपन व्हेकन्सी परिपत्रक आहे. प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत प्राप्त झालेले संपूर्ण अर्ज पुढील महिन्यात उपलब्ध रिक्त पदांसाठी निवडीसाठी विचारात घेतले जाऊ शकतात.
सर्व रिक्त पदे भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.
(टिप – संपूर्ण अर्ज पुढील महिन्यात उपलब्ध रिक्त पदांसाठी निवडीसाठी विचारात घेतले जाऊ शकतात. सर्व रिक्त पदे भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. )
अर्ज पाठविण्याचा पत्ता - सहसंचालक (स्थापना), अंमलबजावणी संचालनालय, ए-ब्लॉक, प्रवर्तन भवन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम रोड, नवी दिल्ली 110011.
काही महत्वाच्या लिंक्स – (www.indgovtjobs.in)अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – click here 👈
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कौनना शासना संबंधित नाही. कृपया मला ऑफिशियल वेबसाइट म्हणून मानू नकानी खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांका किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती जोडू नका. आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भात तक्रारीवर लक्ष देऊ. शकत नाही. आम्ही आमच्या सर्व.संबंधित तक्रारी योजनेबद्दल फेर किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाची ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकारांना. भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद. !