KasaKay Marathi News.com

KasaKay Marathi News.com
🙏वाचकांनी आमच्या प्रयत्नांना योग्य न्याय द्यावा,हीच अपेक्षा🙏

India

 who are exempted from toll tax in india - नमस्कार मित्रांनो   लोकसंख्या वाढत असल्याने.एक्स्प्रेस नॅशनल हायवे.संख्या वाढत आहे. आणि त्याहीपुढे जाऊन.टोल नाक्याची संख्या वाढलेली दिसत आहे.तर सगळ्यात मोठा प्रश्न.टोल किती भरायचा आणि कुणी भरायचा?मात्र असे काही लोक आहेत ज्यांना टोल नाक्यावर कोणताही टॅक्स भरावा लागत नाही हा.! 


25 लोकांना द्यावा लागत नाही Toll Tax | who are exempted from toll tax in india 

who are exempted from toll tax in india
25 लोकांना द्यावा लागत नाही Toll Tax, यात तुम्हीही येता का? who are exempted from toll tax in india 


देशात अशी काही वाहने आहेत ज्यांना कोणताही टोल द्यावा लागत नाही. परिवहन मंत्रालयाने याबाबत एक यादीही जारी केली आहे .या यादीमध्ये जवळपास 25 जणांना टोल टॅक्स भरावा लागणार नाही. वाहनांच्या सुरक्षेचा विचार करूनरस्त्याच्या बांधकामासाठी टोल टॅक्सचा वापर केला जातो."who are exempted from toll tax in india"

 

या गाड्यांना भरावा लागत नाही टोल टॅक्स 

भारतात अशी अनेक वाहने आहेत ज्यांना टोल न भरता जाण्याची परवानगी आहे. यामध्ये

 1.भारताचे राष्ट्रपती,

 2 भारताचे उपराष्ट्रपती

 3 भारताचे पंतप्रधान

 4 राज्याचे राज्यपाल

 5 भारताचे सरन्यायाधीश

 6 लोकसभा अध्यक्ष

 7 कॅबिनेट मंत्री

 8 कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री

 9 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

 10 केंद्रीय राज्यमंत्री 'exempted from toll tax'

 11 केंद्रशासित प्रदेशचे लेफ्टनंट गव्हर्नर

 12 पूर्ण जनरल किंवा समतुल्य दर्जाचे कर्मचारी प्रमुख,

 13एखाद्या राज्याच्या विधान परिषदेचे अध्यक्ष,

14राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष

15 उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश,  

16 उच्च न्यायालयाचे न्यायाधीश

17 संसद सदस्य   income tax india 

 लष्कराचे कमांडर लष्करप्रमुख आणि इतर सेवांमध्ये संकज्ञ, राज्य सरकारचे मुख्य सचिव, भारत सरकारचे सचिव, सचिव, राज्य परिषद, लोकसभा, सचिव यांच्या वाहनांचा समावेश आहे.

त्या-त्या राज्यातील विधानपरिषदेचे सदस्य, त्यांनी संबंधित विधिमंडळाने दिलेले ओळखपत्र दाखवल्यास टोल टॅक्स भरणे टाळू शकतात.टोल टॅक्स भरावा लागत नाही.who are exempted from toll tax in india

तुम्ही या यादीत.येता का?


माहिती आवडल्यास मित्रांना शेअर करा.






 


Post a Comment

1 Comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कौनना शासना संबंधित नाही. कृपया मला ऑफिशियल वेबसाइट म्हणून मानू नकानी खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांका किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती जोडू नका. आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भात तक्रारीवर लक्ष देऊ. शकत नाही. आम्ही आमच्या सर्व.संबंधित तक्रारी योजनेबद्दल फेर किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाची ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकारांना. भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद. !