KasaKay Marathi News.com

KasaKay Marathi News.com
🙏वाचकांनी आमच्या प्रयत्नांना योग्य न्याय द्यावा,हीच अपेक्षा🙏

आधार-पॅन लिंक करण्याची तारीख वाढवली, पाहा नवी अपडेट ! Check how much the last date for PAN-Aadhaar linking has been extended

आधार-पॅन लिंक करण्याची तारीख वाढवली, पाहा नवी अपडेट  ! Check how much the last date for PAN-Aadhaar linking has been extended!


PAN-Aadhaar linking has been extended-


आताची सर्वात मोठी बातमी आणि ज्या ग्राहकांनी अजूनही आधार आणि पॅन कार्ड अपडेट केलं नाही त्यांच्यासाठी केवळ ही शेवटचं संधी असणार आहे."pan'"

आयकर विभाग आणि सरकारने आधार पॅन लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. आज सकाळपासून आयकर विभागाच्या वेबसाईटला आधार पॅन लिंक करताना अनेकांना अडचणी जाणवत होत्या. या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन आता आधार पॅनकार्ड लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. याआधी आधार पॅन लिंक करण्याची मुदत ही 31 मार्च 2023 होती.


last date for PAN-Aadhaar linking

PAN-Aadhaar linking has been extended 


ही मुदत संपल्यानंतर पॅनकार्ड रद्द होणार होतं. मात्र आता ही मुदत वाढवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. pan card .


👉कसं लिंक कराल Click here 👈


How to Link PAN-Aadhaar : पॅन, आधार कार्डसोबत (PAN Aadhaar Link) कसं लिंक कराल? 

  • आयकर विभागाच्या income tax या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे.

  • या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेलं नाव टाकावं लागेल.

  • वरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून 'लिंक आधार' या पर्यायावर क्लिक करावं लागेल.

  • यानंतर लगेच तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक होईल.

  • तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल."income tax"

पॅनकार्ड लिंक करण्यासाठी असा करा एसएमएस-

आयकर विभागकडून वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत पॅन कार्ड आधार कार्डशी कसं लिंक करावं हे सांगण्यात आलं आहे. असं करण्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावरुन 567678 किंवा 56161 या क्रमांकावर मेसेज करायचा आहे. UIDPAN (स्पेस) तुमचा आधार नंबर (स्पेस) तुमचा पॅनकार्ड नंबर असा SMS या 567678 किंवा 56161 नंबरवर करा.[pan card addhaar link last date]

आधार पॅनकार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्या ग्राहकांनी अजूनही आधार पॅन लिंक केलं नाही, त्यांनी तातडीनं करून घ्या. यानंतर मुदतवाढ होणार नाही. आधार पॅनकार्ड लिंक करण्यासाठी आता 1000 रुपये दंड आकारला जाते.
'last date for PAN-Aadhaar linking'


Post a Comment

0 Comments