KasaKay Marathi News.com

KasaKay Marathi News.com
🙏वाचकांनी आमच्या प्रयत्नांना योग्य न्याय द्यावा,हीच अपेक्षा🙏

प्रत्येक मुलीला मिळणार ९८ हजार रुपये महाराष्ट्र लाडकी लेक योजनेची | Lek Ladki Yojana Maharashtra 2023 In Marathi Mahiti

 १८ व्या वर्षी मुलींना ७५ हजार रु. लेक लाडकी योजना महाराष्ट्र | Lek Ladki Yojana Maharashtra 2023 Marathi


महाराष्ट्राच्या २०२३ मधील अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च रोजी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

ह्या अनेक महत्त्वाच्या घोषणांपैकी एक महत्वाची घोषणा म्हणजे लेक लाडकी योजनेचा प्रारंभ करणे  [Lek Ladki Yojana Maharashtra 2023]

मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम अणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी स्वताच्या पायावर उभे राहता यावे आपल्या शिक्षणासाठी आर्थिक हातभार प्राप्त व्हावा याकरीता महाराष्ट्र शासनाने ही योजना पुन्हा आरंभित केलेली आहे

Lek Ladki Yojana Maharashtra 2023
lek ladki yojana mahiti


लाडकी लेक हया योजनेअंतर्गत-

पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबांतील मुलींना लाभ


  • पहिलीत असताना ४ हजार
  • सहावीत असताना ६ हजार
  • अकरावीला असताना ८ हजार
  • अठरा वर्षे पुर्ण झाल्यावर ७५ हजार 'Lek Ladki Yojana Maharashtra 2023'

एकुण ९८ हजार रुपये इतकी रक्कम ह्या योजनेअंतर्गत मुलींना आर्थिक साहाय्य म्हणून दिली जाते. "Lek Ladki Yojana Maharashtra 2023"

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे

  • मुलीचे आधार कार्ड
  • मुलीचे बॅक खाते पासबुक किंवा तिच्या आईवडिलांचे बँक खाते पासबुक
  • उत्पन्न प्रमाणपत्र  
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • कुटुंबाचे केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड
  • दोन पासपोर्ट साईज फोटो

  •  मोबाईल क्रमांक 

लेक लाडकी ही योजना सध्या सरकारने नवीनच घोषित करण्यात आलेली योजना

 आहे.म्हणुन‌ ह्या योजनेची कुठलीही Official वेबसाईट तयार करण्यात आलेली

 नाहीये.जेव्हा ह्या योजनेची Official वेबसाईट तयार केली जाईल तेव्हा आपण

 यासाठी Online अर्ज करू शकतात. Yojana Maharashtra 2023

लवकरच ह्या योजनेकरीता शासन निर्णय काढला जाणार आहे.मग सर्व पात्र

 उमेदवारांना ह्या योजनेसाठी योजनेकडुन दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन

 अर्ज करता येईल.

Old Age Pension | New Age pension scheme : कुठली पेन्शन योजना जास्त फायदेशीर, जुनी की नवी?


FAQ

Ques :- लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा?

Ans :- महाराष्ट्र सरकारकडून अद्याप कोणतेही वेबसाईट सुरू केलेली नाही.

Ques :- लेक लाडकी योजना कोणासाठी आहे?

Ans :- पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी.

Ques :- मुलगी चौथीत असताना किती पैसे भेटणार? 

Ans :- ₹4000.मिळणार आहे. 

Ques :-18 वर्ष वय झालेल्या मुलीला.किती रुपये भेटणार? 

Ans :- 18 वर्ष झाल्यानंतर मुलीला  ७५ हजार रोख मिळतील. 




मित्रांना Share करा


25 लोकांना द्यावा लागत नाही Toll Tax, यात तुम्हीही येता का? | 👈

Post a Comment

0 Comments