10 वी पास भारतीय डाक विभाग स्टाफ कार ड्रायव्हर भरती 2023 | India Post Office Staff Car Driver Bharti 2023
लगेच अर्ज करा !
India Post Office Staff Car Driver Bharti 2023 -
नमस्कार मित्रांनो
भारतीय डाक विभागात दहावी पास वरती पोस्ट ऑफिस स्टाफ कार्ड ड्रायव्हर या पदासाठी भरती निघाली आहे. या भरती बद्दलचे अधिकृत जाहिरात पोस्ट ऑफिस भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले केले आहेत. भरती बद्दलची अधिक माहिती जसे की शिक्षण पात्रता वयाची अट अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आले आहे.
India Post Office Staff Car Driver Bharti 2023 - |
ही भरती कोणत्या उमेदवारांसाठी उपयुक्त आहे कोण येथे अर्ज करू शकतो त्याचे सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
नोकरीची माहिती आणि इतर योजना ची माहिती आमच्या वेबसाईट वरती तुम्हाला फ्री मध्ये दररोज नवनवीन अपडेट च्या माध्यमाने मिळत राहील.
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा
भारतीय डाक विभाग स्टाफ कार ड्रायव्हर भरती 2023 फॉर्म पोहोचण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. तरी लवकर फॉर्म भरून घ्यावा.
"India Post Office Car Driver Bharti 2023 Form Kasa Bharayacha" |How to fill
💁♂️ पदाचा तपशील : स्टाफ कार ड्रायव्हर
🙋♂️ एकुण जागा - 150 जागा
💰 वेतन पगार : - 19,900 ते 63,200 हजार
🧑🎓 शिक्षण पात्रता : 10 वी पास व हलके व अवजड वाहन चालक परवाना व 3 वर्षाचा अनुभव व मोटर मेकॅनिक ची माहिती असावी किरकोळ गोष्टी रिपेअर करता यायला पाहिजे.
India Post Driver Bharti 2023 Age Limit :
🧔 वयोमर्यादा :
31 मार्च 2023 रोजी 18 ते 27 वर्ष [ST/SC: 5 वर्ष सूट व OBC: 03 वर्ष सूट] सरकारी नोकरीसाठी 40 वर्षे
💳 अर्जाचे शुल्क : 100 [ST/SC/PWD:- फी नाही]
India Post Driver Bharti 2023 Required Document List
📑 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
1) आधार कार्ड (Aadhar card
2) जातीचा दाखला (Caste certificate)
3) फोटो,सही
4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर
5) 10 वी मार्कशीट
6) जातीचा दाखला
7) ड्रायव्हिंग लायसन व अनुभव सर्टिफिकेट
इतर आवश्यक कागदपत्रांसाठी जाहिरातीची पीडीएफ पहा
⏳ अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023
🌐 अधिकृत वेबसाईट - येथे क्लिक करा
📑 जाहिरात Pdf : येथे क्लिक करा
📬 अर्ज पाठवण्याचा पत्ता - G The Senior Manager (JAG), Mail Motor Service, No. 37, Greams Road, Chennai - 600006.
सूचना - अर्ज फक्त स्पीड पोस्ट आणि किंवा रेगुलर पोस्ट ने करायचा आहे अर्ज करण्याबद्दल ची संपूर्ण माहिती जाहिरातीच्या पीडीएफ देण्यात आलेली आहे.
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा
💁♂️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :
1) भरतीचा फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरातीची पीडीएफ मध्ये दिलेली माहिती चेक करणे गरजेचे आहे.
2) फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक चेक करून घ्या.
3) त्यानंतर भारती प्रक्रिया कशी असेल त्याबद्दल खात्रीशीरपणे माहिती घेऊन या.
4) फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
5) स्वतः भरती बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फार्म भरायला सुरुवात करा.
मित्रांना Share करा.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कौनना शासना संबंधित नाही. कृपया मला ऑफिशियल वेबसाइट म्हणून मानू नकानी खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांका किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती जोडू नका. आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भात तक्रारीवर लक्ष देऊ. शकत नाही. आम्ही आमच्या सर्व.संबंधित तक्रारी योजनेबद्दल फेर किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाची ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकारांना. भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद. !