नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या साठी मोठी आनंदाची बातमी आलेली आर्मी डेंटल कॉर्प्स यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरल्या जाणार आहे”. या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे
अर्ज भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.
या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा
या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी नोकरी करण्याचे ठिकाण मुंबई असणार आहे. करण्याची शेवटची तारीख 5 जून 2024 आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.
👉 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कौनना शासना संबंधित नाही. कृपया मला ऑफिशियल वेबसाइट म्हणून मानू नकानी खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांका किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती जोडू नका. आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भात तक्रारीवर लक्ष देऊ. शकत नाही. आम्ही आमच्या सर्व.संबंधित तक्रारी योजनेबद्दल फेर किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाची ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकारांना. भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद. !