फोन उचला आणि एका SMS वर करा Aadhar Pan Card Link
Pan Card e-verification -
नमस्कार मित्रांनो, आज काल.बॅंक खाते उघडण्यासाठी तसेच बँकेचे व्यवहार पैशाचे व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड गरजेचे ठरले आहे. पण शासनाने आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करणे गरजेचे केलेला आहे.
अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र ठरले आहे. बॅंक खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड मागितले जाते. गरजेचं आहे आणि तेही चालू.असणे आवश्यक आहे.
एखाद्या लोन ची माहितीसुद्धा ही पॅन कार्ड नंबर वन करत असते. त्यामुळे हे अर्थविश्वात पॅन कार्ड चे तो खूप साधारण आहे. कार्डचे. खूप सारे फायदे आहेत. "Pan Card "
Pan Card Verification Marathi |
Pan Card Verification -
Pan Card Active आहे हे कसे चेक करायचे याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
"Pan Card " सुरु आहे हे कसे चेक करणार?
- सर्वप्रथम ही Home | Income Tax Department वेबसाइट ओपन करा
- खाली दाखवल्याप्रमाणे वेरिफाय पॅन कार्ड.हा पर्याय निवडा.
PAN Card Verification Marathi
- नवीन पेज ओपन होईल आणि तीन Step मध्ये आपल्याला माहिती भरायची आहे.
पॅन कार्ड नंबर टाका नंतर जसे आपले पॅन कार्ड वरती नाव असते तसे टाका पॅन कार्डवरील जन्मतारीख मोबाईल Continue बटण क्लिक करा.
- दिलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल ओटीपी टाका खाली Validate बटनवर क्लिक करा.
online pan card verification |
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कौनना शासना संबंधित नाही. कृपया मला ऑफिशियल वेबसाइट म्हणून मानू नकानी खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांका किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती जोडू नका. आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भात तक्रारीवर लक्ष देऊ. शकत नाही. आम्ही आमच्या सर्व.संबंधित तक्रारी योजनेबद्दल फेर किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाची ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकारांना. भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद. !