KasaKay Marathi News.com

KasaKay Marathi News.com
🙏वाचकांनी आमच्या प्रयत्नांना योग्य न्याय द्यावा,हीच अपेक्षा🙏

CIBIL SCORE CHECK ONLINE Free :मध्ये चेक करा मोबाइलवरून.|CIBIL Score कसा वाढवावा?

CIBIL SCORE CHECK ONLINE FREE


सिबिल स्कोर म्हणजे काय? | CIBIL Score कसा वाढवावा? | Cibil score information in Marathi | CIBIL Score किती असावा? | CIBIL Score कसा चेक करावा? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या आर्टिकल मध्ये मिळतील.


सिबिल स्कोअर मोबाइलमध्ये विनामूल्य चेक करा सिबिल स्कोअर आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे.जर तुमचा सिबिल स्कोअर 750 पेक्षा जास्त असेल तर बँक तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज देईल पण जर तुमचा सिबिल स्कोअर 750 च्या कमी असेल तर तुमची बँक तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज देणार नाही.


 Cibil Score Check in Marathi - How to check

बँकेत गेल्यानंतर मग ते लोन काढताना आपल्या सिबिल स्कोर काय? असे विचारले जातील.

त्यासाठी सिबिल स्कोअर कसा काढायचा?

आज आपण पाहणार आहोत.

त्यातमध्ये आपण मागील  तपशील हप्ते चेक करू शकतो. 


तसेच अनेक बॅंकिंग या ऍपमध्ये सिबिल स्कोअर चेक करण्याची सुविधा आजकाल. दिलेली आहे.

तरीही मी आज तुम्हाला फ्री मध्ये एका मिनिटात. 

"Credit Score Check Free" 

"Google Pay " click here वापरत असालगूगल पे वापरून सिबिल स्कोअर चेक करू शकतो.

शकतो तसेच बॅंक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बॅंक स्टेट, बॅंक ऑफ इंडिया या बॅंकिंगच्या ॲपमध्ये

सिबिल स्कोअर चेक करण्याची सुविधा उपलब्ध केलेले असते. 

free-cibil-score-check.
free-cibil-score-check.


सिबिल स्कोअर चेक करण्यासाठी खालील काही.प्रोसेस आहे.स्टेप्स आहे.

  • सगळ्यात आधी गूगल प्ले स्टोरवरून गूगल पे ॲप अपडेट करून घ्या. 

  • अॅप ओपन करा लॉग इन करा. 

  • चेक बॅलन्स या ऑप्शनच्या खाली 'CIBIL Score For Free 'हा ऑप्शन दिसेल. 

  • चे किंवा सिबिल स्कोर फेरी वरती क्लिक करा. 

  • त्यानंतर पॅन कार्डवरील नाव.जन्मतारीख टाकून.पुढे प्रोसेस करा. काही सेकंदात आपल्याला सिबिल स्कोर

पाहायला मिळेल.


सिबिल स्कोअरमध्ये आपण सुरुवातीपासूनचे कर्ज, हप्ते तसेच लोन अशी विविध माहिती आपल्याला

पाहायला मिळेल.

How to Increased Cibil Score : CIBIL Score किती असावा?


  • CIBIL Score हा ३०० ते ९०० च्या दरम्यान मोजला जातो.

  • ३०० हा स्कोर खूप कमी व खूप खराब मानला जातो ; तर ७५० च्या वर चा स्कोर खूप चांगला मानला जातो.

  • खाली तुम्हाला सिबिल स्कोर ची रेंज व त्याचा बँकिंग सेक्टर मध्ये काय अर्थ असतो ते दिले आहे



कर्ज घेणे हि काही चुकीची गोष्ट नाही उलट व्यवसायासाठी व उद्योगधंद्याच्या वाढीसाठी कर्ज हि अत्यन्त आवश्यक गोष्ट आहे. मोठं मोठ्या कंपन्या देखील खूप सारे कर्ज घेत असतात.

फक्त त्या घेतलेल्या कर्जाचा वापर आपल्याला व्यवस्थित करता आला पाहिजे. नाहीतर कर्जाच्या बोझ्याखाली दबून आपली आर्थिक वाढ त्यामुळे खुंटू शकते.

खाली आपला सिबिल स्कोर वाढवण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता :

  • गरजेपेक्षा जास्त कर्ज घेऊ नका

  • आपल्या क्रेडिट कार्ड लिमिट पेक्षा ५०% कमी कर्ज घ्या.

  • कर्ज नेहमी वेळच्या वेळेत फेडा यामुळे तुमचा स्कोर हि वाढेल व तुम्हाला व्याजदरात हि फायदा मिळेल.

  • आपल्या सिबिल स्कोर चे नियमित परीक्षण करा. यामुळे तुमच्या सिबिल स्कोर वर तुमचे लक्ष राहील व तुम्ही अतिरिक्त कर्ज टाळाल.

  • तसेच सिबिल स्कोर मध्ये काही त्रुटी आढळ्यास लगेच संबंधित बँकांना कळवा.

मित्रांनो आपण CIBIL Score म्हणजे काय? हे बघितलं तो किती असावा ते सुद्धा बघितलं.

भविष्यात कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर अत्यंत महत्वाचा असतो व तुमच्या कर्जाची परत फेड करण्याच्या क्षमतेवर तो ठरवलं जातो.

पण सिबिल स्कोर कमी असला म्हणून कर्ज मिळणार नाही हे आवश्यक नाही. तुम्ही तुमच्या बँकेला पटवून देऊ शकता कि तुम्ही कर्ज हे चांगल्या व्यवसायासाठी वापरणार आहात व तुम्ही कर्जाची परत फेड करू शकता. व तुम्हला कर्ज मिळू शकते.

मित्रांनो आमची Cibil score information in Marathi हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद!





Post a Comment

0 Comments