KasaKay Marathi News.com

KasaKay Marathi News.com
🙏वाचकांनी आमच्या प्रयत्नांना योग्य न्याय द्यावा,हीच अपेक्षा🙏

Ujjwala Scheme LPG Subsidy PM Ujjwala Yojana in Marathi एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर करत असलेल्या नारी शक्तीला चांगला दिलासा प्राप्त होण्यास मदत होणार एलपीजी सिलेंडरवर सबसिडीची घोषणा |

Ujjwala Scheme LPG Subsidy -


केंद्र सरकारचं सर्वसामान्यांना 'गिफ्ट', एलपीजी सिलेंडरवर  सबसिडीची घोषणा 


LPG gas subsidy for PM Ujjwala Yojana
the beneficiary in Marathi-

मोदी सरकारने उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Yojana) लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या योजनेच्या 9.6 कोटी लाभार्थ्यांसाठी अनुदानाचा कालावधी आणखी एक वर्षाने वाढवण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, 2022 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एका वर्षात 12 सिलिंडर आणि एका सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय किमतीत कोणताही मोठा बदल नसल्यामुळे ही सबसिडी आणखी एक वर्ष वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  {ujjwala scheme }

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी, 24 मार्च रोजी माध्यमांना माहिती दिली की, आर्थिक घडामोडींच्या कॅबिनेट समितीने PMYU च्या लाभार्थ्यांना दरवर्षी 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलो सिलेंडर 200 रुपये अनुदान मंजूर केले आहे. 1 मार्च 2023 पर्यंत या योजनेचे 9.59 कोटी लाभार्थी होते."pm gas yojana "

या घोषणेवर 2022-23 मध्ये 6,100 कोटी रुपये आणि 2023-24 मध्ये 7,680 कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहितीही यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी दिली. लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.  "Ujjwala Scheme "

Ujjwala Scheme
Ujjwala Scheme LPG Subsidy PM Ujjwala Yojana beneficiary in Marathi 

महाराष्ट्र उज्वला गॅस योजनेचे उद्दिष्ट-

Pradhanmantri Ujjwala Yojana Maharashtra Purpose

  • प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा मुख्य उद्देश (PMUY) हा आहे की देशातील सर्व गरीब कुटुंबांना गॅस कलेक्शन उपलब्ध करून देणे.
  • ग्रामीण भागात महिला जेवण बनवण्यासाठी चुलीचा वापर करतात त्यामुळे वायू प्रदूषण होते त्यामुळे उज्वला गॅस योजना च्या मदतीने वायुप्रदूषण कमी करणे हा देखील एक उद्देश आहे.
  • राज्यातील व्यक्तीचे जीवनमान सुधारणे ['LPG Subsidy']
  • राज्यातील व्यक्तीचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
  • राज्यातील व्यक्तींना आत्मनिर्भर बनविणे

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत मिळणारे फायदे-

प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत कनेक्शनसाठी भारत सरकारद्वारे रोख मदत करण्यात येते.
१४.२ किलो सिलेंडरसाठी १६०० /- रुपये व ५ किलो सिलेंडरसाठी ११५०/- रुपये
यात खालील बाबींचा समावेश आहे  pm ujjwala yojana 2.0 

  • सिलेंडरसाठी सुरक्षा ठेव: १४.२ किलो सिलेंडरसाठी १२५०/- रुपये व ५ किलो सिलेंडरसाठी ८००/- रुपये
  • प्रेशर रेग्युलेटर – १५०/- रुपये
  • एलपीजी नळी – १००/- रुपये
  • घरगुती गॅस ग्राहक कार्ड – २५/- रुपये
  • तपासणी / मांडणी / प्रात्यक्षिक शुल्क – ७५/- रुपये
  • याव्यतिरिक्त, सर्व प्रधानमंत्री उज्वला योजनेच्यालाभार्थ्यांना त्यांच्या ठेवी मुक्त कनेक्शन बरोबर तेल विपणन कंपन्यां (ओएमसी) तर्फे पहिले एलपीजी रीफिल आणि स्टोव्ह (हॉटप्लेट) दोन्ही विनामूल्य प्रदान केले जातील.

प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे Ujjwala Yojana Document

   
  • आधार कार्ड
  • बाहन चालक परवाना
  • लीज अग्रीमेंट
  • रेशन कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • टेलिफोन/वीज/पाणी बिल
  • कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न ?

Q.1 प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा अर्ज कोठे मिळतो?

Ans: प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा अर्ज आपल्या जवळच्या गॅस वितरण केंद्रात मिळतो


Q2 प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेची अधिकृत वेबसाईट काय आहे?

Ans: प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेची अधिकृत वेबसाईट www.pmuy.gov.in आहे.


Q3 प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेची अधिकृत वेबसाईट काय आहे?

Ans: प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेची अधिकृत वेबसाईट www.pmuy.gov.in आहे.




जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. pm ujjwala yojana 2.0 





                  

Post a Comment

0 Comments